विभावरी पंडित - परिस्थितीवर मात करण्याची अद्भुत शक्ती
31 de ene. de 2019 ·
8m 20s
![विभावरी पंडित - परिस्थितीवर मात करण्याची अद्भुत शक्ती](https://d3wo5wojvuv7l.cloudfront.net/t_square_limited_480/images.spreaker.com/original/6cf372cb1ebfce115e6bb8ac08f7d807.jpg)
Regístrate gratis
Escucha este episodio y muchos más. ¡Disfruta de los mejores podcasts en Spreaker!
Descarga y escucha en cualquier lugar
Descarga tus episodios favoritos y disfrútalos, ¡dondequiera que estés! Regístrate o inicia sesión ahora para acceder a la escucha sin conexión.
Descripción
आपल्या अध्यात्मिक, वैचारिक आणि प्रामाणिकपणाच्या ताकदीवर सौ. विभावरी पंडित ह्यांनी शालेय शिक्षण नसतानाही एक यशस्वी उद्योग उभारला आहे. त्यांची मुलं आज इंटरनेट आणि डिजिटल युगात तो त्याच ताकदीने पुढे नेता आहेत. त्यांचे विचार खूप प्रेरणादायी आहेत. रेकॉर्डिंगच्यावेळी त्यांची तब्येत थोडी बरीनसल्याने मध्ये-मध्ये आवाजाची गुणवत्ता तेवढी व्यवस्थित रेकॉर्ड झालेली नाही. पण तरिही ही मुलाखत तुमच्यापुढे आणायचं धाडस करते आहे कारण आज पंडितकाकूंसारखे उद्योजक सरकारकडे नोकऱ्या नाहीत म्हणून हातावर हात धरून बसत नाहीत. ते एक स्वालंबी भारत घडवतायेत.
Información
Autor | Shweta Aroskar |
Página web | - |
Etiquetas |
Copyright 2024 - Spreaker Inc. an iHeartMedia Company