Portada del podcast

गप्पा-गोष्टी

  • अंतरिचा दिवा - सत्तरीचे बोल - डॉ. प्रेमानंद रामाणी

    5 ABR. 2020 · कॉरोना वायरसच्या अंधकारात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीयांनी ५ एप्रिल २०२० रोजी रात्री ९ वाजता दिवे लावण्याचं आवाहन केला. ते भाषण ऐकल्यावर मला डॉ. प्रेमानंद रामाणीयांच्या "सत्तरीचे बोल" ह्या पुस्तकातला पाठवलेला लेख खास तुमच्यासाठी वाचून दाखवत आहे. नक्की ऐका.
    Escuchado 2m 47s
  • सोशल मीडिया, आपण आणि देशाचं भवितव्य!!

    31 AGO. 2019 · २०१९ साली एका मराठी वृत्तपत्रात आलेला माझा लेख ध्वनिमुद्रीत करते आहे. ह्या बाबतीत विचार पटले नाहीत तरी विचारांमधील फरक हा देशाच्या हातातच असेल अशी अशा करते. जय हिंद!!
    Escuchado 3m 35s
  • नाग टिब्बा ट्रेक - प्रवास वर्णन

    6 JUL. 2019 · भारतातल्या उत्तराखंड राज्यातलं सर्वात ऊंच शिखर चढताना घेतलेला अनुभव तुम्हाला आज गप्पा मारता मारता सांगावासा वाटला.
    Escuchado 5m 45s
  • बान्फचे घोडे

    30 ENE. 2019 · बान्फ, कॅनडा येथील चार घोड्यांची एक गमतीदार गोष्ट. ऐका आणि कशी वाटली ते नक्की सांगा.
    Escuchado 3m 50s
  • उत्तमाची आराधना - लेखक: भीष्मराज बाम

    27 ENE. 2019 · भीष्मराज बाम यांच्या मन-सज्जना ह्या पुस्तकातील एक लेख. वाचण्यासारखा आहेच पण त्यापेक्षाही अधीक विचार करून आत्मसाथ करण्यासारखा आहे.
    Escuchado 2m 32s
  • कविता - प्रतिभेस (बा.भ. बोरकर)

    21 ENE. 2019 · गोवा ही माझी जन्मभुमी नसली तरी मला गोवा आणि गोव्याच्या प्रत्येक गोष्टीची ओढ वाटते. आणि गोवा म्हटलं की बा. भ. बोरकरांचा उल्लेख यायलाच हवा. कलाकाराचं अस्तित्व हे त्याच्या प्रतिभेवर टिकून असतं. जोवर प्रतिभा साथ देते तोवर त्याची उपज असते. अशीच एक बाकीबांनी प्रतिभेला मारलेली हाक.
    Escuchado 47s
  • माझा अमेरिकेतील विमान प्रवास

    7 ENE. 2019 · अमेरिकेत ९/११ च्या आतंकवादी हल्ल्यानंतर इथे विमानतळावरची सुरक्षा वाढवण्यात अली आहे. अर्थतताच त्यामुळे विमान प्रवासासाठी सुरक्षातपासणीच्या रांगेत वेळ लागतो. एका प्रवासात सुचलेली ही गोष्ट. सुरक्षा रांगेतल्या अनुभवाचा विनोदी उल्लेख असला तरी देशाच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या इथल्या प्रत्येक नागरीकाला सलाम.
    Escuchado 3m 9s
  • नमस्कार मंडळी ( भाग - ०१ )

    1 ENE. 2019 · गप्पा मारायला तुमचं ह्या चॅनेलवर स्वागत आहे. फक्त अट एवढीच की मी मरेन त्या गप्पा ऐकायच्या आणि कश्या वाटल्या त्या प्रामाणिकपणे सांगायचं !! आपली ह्या चॅनेलवर अशीच भेट होत राहील अशी अशा करते. लवकरच परत भेटूया मग !!
    Escuchado 2m 9s
माझ्या ठेवीतल्या, आठवणीतल्या आणि काही नवीन रचलेल्या गोष्टी आजपासून मी फक्त तुम्हाला सांगणार आहे. भेटायचं का मग ? ह्याच चॅनेलवर, तुमच्या सवडीने?
Información
Autor Shweta Aroskar
Categorías Cultura y sociedad
Página web -
Email -

Parece que no tienes ningún episodio activo

Echa un ojo al catálogo de Spreaker para descubrir nuevos contenidos.

Actual

Portada del podcast

Parece que no tienes ningún episodio en cola

Echa un ojo al catálogo de Spreaker para descubrir nuevos contenidos.

Siguiente

Portada del episodio Portada del episodio

Cuánto silencio hay aquí...

¡Es hora de descubrir nuevos episodios!

Descubre
Tu librería
Busca