Talk Times 14.05.2021
14 de may. de 2021 ·
6m 32s
Regístrate gratis
Escucha este episodio y muchos más. ¡Disfruta de los mejores podcasts en Spreaker!
Descarga y escucha en cualquier lugar
Descarga tus episodios favoritos y disfrútalos, ¡dondequiera que estés! Regístrate o inicia sesión ahora para acceder a la escucha sin conexión.
Descripción
आजची पहिली बातमी आहे ती धनंजय मुंडेंना सळो की पळो करून सोडणाऱ्या करुणा शर्मा मुंडे यांच्या आगामी पुस्तकाची. दुसरी बातमी ही रशियातून भारतात आलेल्या स्पुटनिक या कोरोनावरच्या लसीच्या किंमतीची आहे. तिसरी बातमी आहे लव्ह यू जिंदगी या गाण्यावर ताल धरताना व्हायरल झालेल्या युवतीच्या दुःखद मृत्यूची आहे. चौथी बातमी आहे बसीन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँकेतल्या पदभरतीची आहे, त्यामुळे potential उमेदवारांनी लक्ष द्या. आणि आजची पाचवी महत्वाची बातमी आहे ती व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीबद्दलची आहे. त्यामुळे सगळ्या व्हॉट्सअॅप यूजर्सनी कान देऊन ऐका.
Información
Autor | Prashant Jadhav |
Página web | - |
Etiquetas |
Copyright 2024 - Spreaker Inc. an iHeartMedia Company